ग्रामपंच्यायती बद्दल

गावाची माहिती (History & Culture)

ऐतिहासिक माहिती

सह्याद्रीच्या पायथ्याशी ‘वसूख’ नदीच्या काठी वसलेले ‘अरुळे’ हे एक निसर्गरम्य गाव आहे. गावाचे ग्रामदैवत ‘श्री बोर्चाई देवी’ असून, गावात ‘विठ्ठल-रुक्मणी’ मंदिर देखील आहे.

भौगोलिक माहिती

अरुळे गाव वैभववाडी तालुक्याच्या पूर्वेस, तालुक्यापासून ७ कि. मी. अंतरावर वसलेले आहे.

सांस्कृतिक वारसा व उत्सव

  • बोर्चाइ देवी वार्षिक जत्रोत्सव
  • शिमगा (होळी) उत्सव
  • नवरात्री व दसरा उत्सव
  • स्थानिक गजनृत्य (प्रामुख्याने दसरा सणानिमित्त)
  • महिलांची पारंपरिक फुगडी व स्थानिक भजने

सरपंच व सदस्य मंडळ

नाव पद वॉर्ड क्र. संपर्क क्रमांक
श्रीम. मानसी नितीन रावराणे सरपंच (सर्वसाधारण) 8805768039
श्री. रमेश रामचंद्र वारंग सदस्य 9421147804
श्री. मारूती लक्ष्मण सोनार सदस्य 916845368
श्री. भिकाजी पांडुरंग सुतार सदस्य 7588935604
श्रीम. क्रांती विकास करपे सदस्य 9420257714
श्रीम. रत्नप्रभा रतन रावराणे सदस्य 8805768426
श्रीम. कामिनी केशव कदम सदस्य 9420407956

ग्रामपंचायत कर्मचारी

नाव पद संपर्क क्रमांक
श्री. प्रशांत चंद्रकांत जाधव ग्रामपंचायत अधिकारी 9860294116
श्री. प्रशांत जनार्दन बोडके शिपाई 8459945747
श्रीम. रुपाली मधुकर रावराणे संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक 7218182518

बचत गट

  • दुर्गामाता महिला बचत गट
  • स्वामी समर्थ महिला बचत गट
  • बोर्चादेवी नंबर १ महिला बचत गट
  • बोर्चादेवी नंबर ३ महिला बचत गट
  • स्वामिनी महिला बचत गट
  • चांदणी महिला बचत गट
  • वैभवलक्ष्मी महिला बचत गट

शेतकरी गट

  • बोर्चादेवी रामेश्वर शेतकरी गट
  • बोर्चादेवी शेतकरी गट
  • नारीशक्ती महिला शेतकरी गट

गावातील उद्योग

  • कुकुटपालन
  • ससेपालन
  • सामूहिक भाजीपाला शेती
  • काजू बी प्रक्रिया उद्योग

शेती व पिके

हंगामी पिके

भात, नाचणी

उन्हाळी पिके

वाल, पालेभाजी

फळबाग

काजू, आंबा, कोकम, नारळ

ग्रामपंचायतीला मिळालेली बक्षीसे

  • म. गांधी तंटामुक्त गावसमिती पुरस्कार
  • निर्मल ग्राम पुरस्कार
  • पर्यावरण विकासरत्न पुरस्कार
  • आर. आर. आबा. स्वच्छ ग्राम पुरस्कार
Scroll to Top