कर भरा

ऑनलाइन कर भरणा केंद्र

ग्रामपंचायत आरुळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

🏠 ऑनलाइन घरपट्टी

घरपट्टी भरण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा

आरुळे घरपट्टी क्यूआर कोड
BHIM UPI PhonePe Google Pay

नमुना नं. ८ - मालमत्ता कर

💧 ऑनलाइन पाणी पट्टी

पाणी पट्टी भरण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा

आरुळे पाणी पट्टी क्यूआर कोड
BHIM UPI PhonePe Google Pay

नमुना नं. ९ - पाणी पुरवठा कर

⚠️ कर भरण्यापूर्वी या सूचना वाचा:

  • तुमच्या आवडीचे कोणतेही UPI ॲप (G-Pay, PhonePe इ.) वापरून वरील संबंधित क्यूआर कोड स्कॅन करा.
  • पेमेंट करताना 'Add Message' किंवा 'Remarks' मध्ये तुमचे पूर्ण नाव आणि घर क्रमांक नक्की लिहा.
  • घरपट्टीसाठी घरपट्टीचाच कोड आणि पाणी पट्टीसाठी पाणी पट्टीचाच कोड वापरावा.
  • पेमेंट यशस्वी झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करण्यासाठी दाखवा.
पेमेंट संदर्भात काही तांत्रिक अडचण असल्यास संपर्क साधा:
आरुळे ग्रामपंचायत हेल्पडेस्क
Scroll to Top