नागरिक सेवा

नागरिक सेवा

अर्ज कसा करावा:
खालील सेवेच्या ‘अर्ज करा’ बटणावर क्लिक करा. तुमचे ई-मेल अॅप उघडेल. कृपया तुमचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, रेशन कार्ड) जोडून (Attach) ई-मेल पाठवा.

जन्म नोंदणी / दाखला

नवीन जन्म नोंदणी किंवा जुना दाखला मिळवण्यासाठी.

अर्ज करा

मृत्यू नोंदणी / दाखला

मृत्यूची नोंद करणे किंवा दाखला मिळवण्यासाठी.

अर्ज करा

रहिवासी दाखला

ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी दाखला मिळवण्यासाठी.

अर्ज करा

विवाह नोंदणी

विवाह नोंदणी दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

अर्ज करा

बांधकाम परवानगी

नवीन बांधकाम किंवा घराच्या दुरुस्तीसाठी परवानगी.

अर्ज करा

नवीन नळ जोडणी

घरासाठी नवीन पाणी कनेक्शन मिळवण्यासाठी अर्ज.

अर्ज करा

तक्रार निवारण

पाणी, वीज, स्वच्छता याबद्दल तक्रार नोंदवा.

तक्रार करा

इतर अर्ज / माहिती

इतर कोणतेही प्रमाणपत्र किंवा माहितीसाठी अर्ज.

अर्ज करा
Scroll to Top