जमा खर्च

जमा व खर्च (सन २०२४-२०२५)

नमुना ३ व ४ | ग्रामपंचायत अरुळे, ता. वैभववाडी
एकूण जमा (प्रारंभिक शिल्लकेसह)
₹ २१,०२,८५६.६०
एकूण खर्च
₹ ७,२८,०४७.६७
अखेर शिल्लक
₹ १३,७४,८०८.९३
जमा रकमांचा तपशील रक्कम (₹) खर्चाचा तपशील रक्कम (₹)
(एक) ग्रामनिधी जमा (अ + ब + क) (एक) ग्राम निधीतून खर्च
(१) मालमत्ता कर (जमिनी व इमारती) १,०८,६६६ (१) सरपंच मानधन, अतिथी/बैठक भत्ता ४३,०००
(२) स्वच्छता कर / भाडे ६८,८५४ (२) सदस्य / सरपंच प्रवास भत्ता -
(३) दुकाने/हॉटेल/दाखला फी ४३८ (३) कर्मचारी वेतन व राहणीमान भत्ता १,३८,३०५
(४) जत्रा, उत्सव व इतर मनोरंजन कर ४४,४०० (४) कार्यालयीन खर्च २१,७००
(५) सायकल व इतर वाहनावरील कर - (५) देखभाल व दुरुस्ती २,२५०
(६) टोल टॅक्स - (६) विकास काम जाहिरात १०,६५०
(७) गुरांच्या बाजारातील व्यवसायावर कर - एकूण ६ (अ) ... २,१५,९०५
(८) इतर कर - (७) विज बिल ८३,१२८
एकूण (एक) (अ) कर ... २,२२,३५८ (८) विकास कामे ६६,५००
(१) कार स्टँड फी - (९) टॅक्स भरणा २६,४८५
(२) पाणीपट्टी - (१०) इतर १,१००
(३) गाय चरण फी / घरगुल इतर - (११) जलशुद्धीकरण / टी.सी.एल. १,३००
(४) डीव्हीडीएफ व्याज 2.5% - (१२) समाजकल्याण (15% मागास) १६,९७४
(५) जमिन भाडेपट्टी / २० टक्के न.पा.पु. - (१३) डी.व्ही.डी.एफ. वर्गणी ४२३
(६) व्याज जमा ४,३१६ (१४) महिला व बालकल्याण (10%) २,४००
(७) दंड रक्कम २८,४३६ (१५) सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम ४८०
(८) विकासकामे १,४०,००० (१६) ५% अपंग खर्च ४,८५०
(९) देणगी / नपापु लोकवर्गणी २२,७९९ (१७) संगणक साहित्य खरेदी, दुरुस्ती -
(१०) दाखला फी - (१८) करकपात ५४,७७१
एकूण (एक) (ब) करेत्तर ... १,९५,५५१ (१९) कृषि -
एकूण (एक) (अ + ब) ४,१७,९०९ (२०) आरोग्य साहित्य खरेदी -
(१) मुद्रांक शुल्क -
(२) उपकर / समानिकरण १,५४९
(३) जमिन महसूल ३,७७०
(४) मागास व आदिवासी क्षेत्रासाठी सहाय्य -
(५) इतर अनुदाने स्वामित्व -
(६) गौण खनिज / देणगी / इतर जमा -
एकूण (एक) (क) ... ५,३१९
एकूण (एक) (अ + ब + क) ४,२३,२२८ एकूण (एक) ग्रामनिधी खर्च ४,९५,०१६
(दोन) राज्य शासन सहाय्यक अनुदाने जमा (दोन) राज्य शासन सहाय्यक अनुदाने खर्च
(१) विकास कामे - (१) विकास कामे -
(२) इतर - (२) इतर -
एकूण (दोन) (अ + ब) ... - एकूण दोन शासकीय अनुदाने -
(तीन) केंद्र शासन अनुदाने जमा (तीन) केंद्र शासन अनुदाने खर्च
(१) पर्यावरण संतुलित ग्राम योजना - (१) पर्यावरण संतुलित ग्राम योजना -
(२) मग्रारोहयो (MGNREGA) ८,५०५.६७ (२) मग्रारोहयो ३,०८४
(३) १४ वा वित्त आयोग ८,३६० (३) १४ वा वित्त आयोग ८,३६०
(४) स्वच्छ भारत अभियान - (४) जिल्हा स्वच्छ भारत अभियान -
(५) ग्रा. पा. पु. स्व. समिती निधी ५४,४१४ (५) ग्रा. पा. पु. स्व. समिती निधी ५८,३२५
(६) का.स.क्रिडांगण - (६) का.स.क्रिडांगण -
(७) दलित वस्ती - (७) दलित वस्ती -
(८) १५ वा वित्त आयोग १२,१८,१७८ (८) १५ वा वित्त आयोग १,६३,२६३
एकूण (तीन) ... १२,८९,४५७.६७ एकूण (तीन) ... २,३३,०३२
(चार) संकीर्ण जमा (चार) संकीर्ण जमा (खर्च बाजू)
एकूण (चार) ... - एकूण (चार) ... -
(पाच) प्रारंभीची शिल्लक (Opening Balance) (पाच) प्रारंभीची शिल्लक (Dummy)
एकूण (पाच) ... - एकूण (पाच) ... -
(सहा) प्रारंभीची शिल्लक (Opening) (सहा) अखेर शिल्लक (Closing Balance)
(१) पर्यावरण संतुलित ग्राम योजना - (१) पर्यावरण संतुलित ग्राम योजना -
(२) मग्रारोहयो ६,०६३.५४ (२) मग्रारोहयो ११,४८५.५४
(३) १४ वा वित्त आयोग ८,३६० (३) १४ वा वित्त आयोग ८,३६०
(४) स्वच्छ भारत अभियान - (४) स्वच्छ भारत अभियान -
(५) ग्रा. पा. पु. स्व. समिती निधी १,०१,८०२.०१ (५) ग्रा. पा. पु. स्व. समिती निधी ९७,८९१.०१
(६) का.स.क्रिडांगण - (६) का.स.क्रिडांगण -
(७) दलित वस्ती ८,९५५ (७) दलित वस्ती ८,९५५
(८) ग्रामनिधी १,०४,५६३.९२ (८) ग्रामनिधी २३,९१७.९२
(९) १५ वा वित्त आयोग १,६०,४२६.४६ (९) १५ वा वित्त आयोग १२,२४,१९९.४६
एकूण (सहा) ३,९०,१७०.९३ एकूण (सहा) १३,७४,८०८.९३
एकूण (एक) + (दोन) + (तीन) + (चार) + (पाच) + (सहा) २१,०२,८५६.६० एकूण (एक) + (दोन) + (तीन) + (चार) + (पाच) + (सहा) २१,०२,८५६.६०

* वरील माहिती ग्रामपंचायत नमुना ३ व ४ (सन २०२४-२०२५) वरून घेतली आहे.

Scroll to Top