संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

ग्रामपंचायत अरुळे आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्या शंका, तक्रारी किंवा सूचनांसाठी आपण खालील माध्यमांमार्फत आमच्याशी थेट संपर्क साधू शकता.

पत्ता

मु. पो. अरुळे, ता. वैभववाडी,
जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र - ४१६८१०

संपर्क

arulegrampanchayat@gmail.com

कार्यालयीन वेळ: स. १० ते सा. ५

सोशल मीडिया

आम्हाला फॉलो करा:

महत्वाचे संपर्क अधिकारी

सरपंच

श्रीम. मानसी नितीन रावराणे

८८०५७६८०३९
ग्रामपंचायत अधिकारी

श्री. प्रशांत चंद्रकांत जाधव

९८६०२९४११६
Scroll to Top